शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ramnath Kovind : कंगनाचा 'पद्मश्री'ने सन्मान, पी.व्ही. सिंधुला 'पद्मभूषण'चा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:40 IST

दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये कलाक्षेत्रासाठी 6 कलाकारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. तर, क्रीडा क्षेत्रातून बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदकविजेत्या पी.व्ही. सिंधुला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजभवन येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. कंगना रणौत बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तनु वेड्स मनु, मणिकर्णिका, क्वीन हे तिचे काही गाजलेले सिनेमा. कंगनाला यंदा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. याबद्दल तिनं सरकारचे आभारही मानले.  जगविख्यात बॅटमिंटनपटू आणि रिओ ऑलिपिंक विजेत्या पी.व्ही. सिंधूचाही राष्ट्रपतींच्याहस्ते पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत देशासाठी सिल्व्हर पदक पटकावले होते. तर, टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतही तिने ब्राँझ पदक पटकावत देशाची मान जगात उंचावली आहे. क्रीडा क्षेत्रातील तिच्या या भरीव योगदानाबद्दल तिचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला.   

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतPV Sindhuपी. व्ही. सिंधूPresidentराष्ट्राध्यक्षpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार