शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

''हा' ठरेल व्हॉट्सअॅपचा बाप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:40 IST

लवकरच प्ले स्टोरवर येणार नवं अॅप

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच पतंजलीनं किंभो नावाचं मेसेजिंग अॅप सुरू केलं होतं. मात्र अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यानं हे अॅप प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलं. याबद्दल पहिल्यांदाच रामदेव बाबांनी भाष्य केलं आहे. किंभो अॅप गुगलनं नव्हे, तर पतंजलीनेच प्ले स्टोरवरुन हटवलं, असं रामदेब बाबांनी म्हटलं. किंभो अॅप कॉपी करुन तयार करण्यात आल्याच्या आणि यात वापरकर्त्यांचा डेटा फारसा सुरक्षित नसल्याच्या तक्रारीही सायबर तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आल्या होत्या. पतंजलीकडून तयार करण्यात आलेलं चॅटिंग अॅप इतर कोणत्याही मेसेजिंग अॅपपेक्षा कमी नसल्याचा दावा रामदेव बाबांनी केला. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते. पतंजलीचं अॅप सर्वाधिक यूजर फ्रेंडली असून त्यात व्हॉट्सअॅपच्या तुलनेत जास्त फिचर्स असल्याचं रामदेव बाबा म्हणाले. या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेनं किंभो व्हॉट्सअॅपचा लहान भाऊ असेल का, असा प्रश्न रामदेव यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, किंभो व्हॉट्सअॅपचा बाप असेल, असं रामदेव बाबांनी म्हटलं. '25 कोटी लोकांनी या अॅपविषयी सर्च केलं आहे. ही संख्या खूप मोठी आहे,' असं ते म्हणाले. किंभो अॅप गुगलनं प्ले स्टोरवरुन का हटवलं, असा प्रश्न यावेळी रामदेव बाबांना विचारण्यात आला. गुगलकडून नव्हे, तर पतंजलीकडूनच किंभो अॅप हटवण्यात आलं, असं उत्तर त्यांनी दिलं. 'युवा भारती संघटनेच्या 5-10 हजार लोकांनी किंभो अॅप वापरुन पाहिलं आहे. हे अॅप इतक्या लोकांनी वापरलं की त्याला कोट्यवधी हिट्स मिळाले होते. आता आम्ही पुन्हा एकदा किंभो अॅपची चाचणी घेऊ. हे अॅप व्हॉट्सअॅपचा बाप ठरेल,' असं रामदेव बाबांनी म्हटलं.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाWhatsAppव्हॉट्सअॅप