रमाबाई बाविस्कर

By Admin | Updated: March 12, 2016 00:33 IST2016-03-12T00:33:29+5:302016-03-12T00:33:29+5:30

रमाबाई बाविस्कर

Ramabai Baviskar | रमाबाई बाविस्कर

रमाबाई बाविस्कर

ाबाई बाविस्कर
आज अंत्ययात्रा
जळगाव- पिंप्राळापरिसर, असावा नगरातील रहिवासी रमाबाई मधुकर बाविस्कर (७३) यांचे ११ रोजी निधन झाले. अंत्ययात्रा १२ रोजी सकाळी ९ वा.राहत्या घरुन निघेल व नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. संजय बाविस्कर यांच्या त्या मातोश्री होत.
इंदूबाई चौधरी
आज अंत्ययात्रा
जळगाव- खंडेरावनगर पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी इंदूबाई दगडू चौधरी यांचे ११ रोजी निधन झाले. अंत्ययात्रा १२ रोजी सकाळी ९ वा. राहत्या घरुन निघेल.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दगडू चौधरी यांच्या त्या पत्नी होत.
सुमनबाई वाणी
आज अंत्ययात्रा
जळगाव- आशाबाबानगरातील रहिवासी सुमनबाई गोकूळ वाणी (७५) यांचे ११ रोजी निधन झाले. अंत्ययात्रा १२ रोजी राहत्या घरुन सकाळी ८ वा. निघेल. त्यांच्या प›ात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दीपक वाणी यांच्या त्या मातोश्री होत.
विक्रम जावळे
जळगाव- श्रीनवल कॉलनी जिल्हापेठ येथील रहिवासी विक्रम मनोज जाावळे (३२) यांचे ११ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचारी माणिक जावळे यांचे ते नातू होत.
संजीव वाणी
जळगाव- अमेरिकास्थित डॉ.संजीव पद्मनाथ वाणी (५१) यांचे ७ रोजी हृदयविकाराने निधन झाले. महाबळ येथील डॉ.पद्मनाथ नथ्थू वाणी (डांभूर्णीकर) यांचे ते चिरंजीव होत.

Web Title: Ramabai Baviskar