शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 18:46 IST

अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून, अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवली जात आहेत.

नवी दिल्ली: श्रीराम जन्मभुमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रिष्ठेची तयारी पूर्ण झाली आहे. तीन दिवसानंतर प्रभू राम आपल्या आसनावर विराजमान होतील. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी हजारो मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचाही समावेश आहे.

न्यायाधीशांना निमंत्रण मिळालेपीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राम मंद-बाबरी मशीद प्रकरणावर ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांव्यतिरिक्त, माजी सरन्यायाधीश, न्यायाधीश आणि प्रमुख वकीलांसह न्याय क्षेत्राशी संबंधित 50 हून अधिक व्यक्तींना 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

कोणत्या न्यायमूर्तींनी निकाल दिला?9 नोव्हेंबर 2019 रोजी तत्कालीन CJI रंजन गोगोई, माजी CJI एसए बोबडे, वर्तमान CJI डीवाय चंद्रचूड, माजी न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय खंडपीठाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच,  मुस्लिम पक्षकारांना पाच एकर पर्यायी जमीन देण्याचे आदेश सरकारला दिले होते.

निकाल देणारे न्यायाधीश आता कुठे आहेत?माजी CJI रंजन गोगोई हे सध्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले राज्यसभेचे खासदार आहेत. न्यायमूर्ती एसए बोबडे हे 18 नोव्हेंबर 2019 ते 23 एप्रिल 2021 पर्यंत भारताचे 47 वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती अशोक भूषण जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर सध्या आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड