शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

3 अब्ज वर्षे जुन्या खडकापासून बनली रामललाची मूर्ती; खडक कसा मिळाला? ट्रस्टने सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 19:48 IST

प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना झाली आहे.

Ram Mandir Ayodhya: अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम अखेर अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामललाची 51 इंची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात आली. म्हैसूरच्या एचडी कोटे तालुक्यातील जयपुरा होबळी भागातील गुज्जेगौदनापुरा येथे आढळणाऱ्या खास काळ्या रंगाच्या खडकात ही मूर्ती बनवण्यात आली आहे. 

आता त्या दगडाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीटीआयने राम मंदिर ट्रस्टच्या हवाल्याने सांगितले की, ज्या खडकापासून रामललाची मूर्ती बनवण्यात आली आहे, तो सूमारे 3 अब्ज वर्षे जुना खडक आहे. हा खडक अतिशय गुळगुळीत असतो, म्हणूनच याला सोप स्टोन म्हटले जाते. विविध शिल्पे बनवण्यासाठी सोप स्टोन आदर्श मानला जातो.

दगड कुठे सापडला?रामदास नावाच्या व्यक्तीच्या शेतजमिनीचे सपाटीकरण करताना ही शिला आढळून आली. यानंतर एका स्थानिक कंत्राटदाराने ही माहिती मंदिर विश्वस्तांना दिली. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी प्राणप्रतिष्ठापनेनंतर मीडियाशी बोलताना सांगितले की, मला नेहमीच असे वाटत होते की, प्रभू राम माझे आणि माझ्या  कुटुंबाचे सर्व वाईट काळापासून संरक्षण करत आहेत. त्यांनीच मला शुभ कार्यासाठी निवडले यावर माझा ठाम विश्वास आहे. मी या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिर