शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राम माधव काश्मीरमध्ये शोधणार ‘छुपा पाठिंबा’, काँग्रेस-एनसीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 08:17 IST

राम माधव यांच्याकडे आसाम आणि ईशान्येकडील काही राज्यांची जबाबदारी असली तरी २०२० मध्ये ते भाजप नेतृत्वापासून काहीसे दूर गेल्याचे चित्र होते.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारक राम माधव यांना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. २०१४ मध्ये भाजपने पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसोबत (पीडीपी) युती करून राज्यात सत्ता काबीज केली होती, त्यावेळी या युतीचे शिल्पकार राम माधव हेच होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीसोबत युती होण्याची धूसरशी शक्यताही नाही. त्यामुळे राम माधव यांच्यापुढे काश्मीरमधील ४७ जागांसाठी ‘छुपा पाठिंबा’ शोधण्याचे आव्हान आहे.

राम माधव यांच्याकडे आसाम आणि ईशान्येकडील काही राज्यांची जबाबदारी असली तरी २०२० मध्ये ते भाजप नेतृत्वापासून काहीसे दूर गेल्याचे चित्र होते. परंतु, त्यांची जम्मू-काश्मीरवरील पकड लक्षात घेता त्यांना भाजपने अचानक जम्मू-काश्मीरचे निवडणूक प्रभारी करून मोठी जबाबदारी टाकली आहे.

भाजपच्या चिंतेत वाढकाँग्रेसला मिळालेली नवसंजीवनी आणि त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सशी  ९० जागांवर आघाडीला दिलेले अंतिम स्वरूप यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राम माधव यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. काश्मीर खोऱ्यातील ४७ जागांवर लढताना भाजपची काही अपक्ष आणि छोट्या पक्षांशी भागीदारी होऊ शकते; परंतु, थेट युती होण्याची शक्यता नाही. भाजप तेथे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवख्या उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर