शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात? राकेश टिकैत यांनी घेतला 'हा' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:31 IST

Rakesh Tikait : सरकारने एमएसपीवर  (MSP) हमी कायद्यासह इतर मुद्द्यांवर दिलेले आश्वासन मोडले आहे, असे भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी  तयार राहावे, असे भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 'सरकारने एमएसपीवर  (MSP) हमी कायद्यासह इतर मुद्द्यांवर दिलेले आश्वासन मोडले आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी पुन्हा एकदा संघटित होऊन आंदोलन करणार आहेत.'

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राकेश टिकैत म्हणाले, "आम्ही अद्याप आंदोलनाची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु लवकरच ते सुरू करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासोबतच, शेतकऱ्यांनी सरकारकडे किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायद्यासह अनेक मागण्या केल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार सर्व काही विसरले असले तरी शेतकरी मात्र विसरलेले नाहीत. सर्व लक्षात आहे. वाजवी दरात वीज, सिंचन आणि पिकांसाठी एमएसपी या मुद्द्यांवर आतापर्यंत काहीही केले गेले नाही."

कार्यकर्त्यांची बैठकदुसरीकडे, मुझफ्फरनगर येथील महावीर चौकातील कार्यालयात कामगारांच्या बैठकीत किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजवीर सिंह जादौन म्हणाले की, कामगारांनी संघटित व्हावे. सरकार विरुद्ध पुन्हा दीर्घ संघर्ष होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा, नवीन राठी, ओमपाल मलिक, कुलदीप त्यागी, गुलबहार, अशोक चौधरी, रविंद्र कुमार, मान सिंग, राजीव राठी उपस्थित होते. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन