शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

मतदानापूर्वीच NDA ने राज्यसभेत गाठला बहुमताचा आकडा, 12 सदस्यांची बिनविरोध निवड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 21:07 IST

Rajya Sabha Election : या विजयासह एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या आता 112 वर पोहोचली आहे.

Rajyasabha Election : भाजपच्या नेतृत्वातील NDA सरकारने मंगळवारी (27 ऑगस्ट) राज्यसभेत पुन्हा बहुमताचा आकडा गाठला. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदानापूर्वीच भाजपचे 9 आणि मित्रपक्षांचे 2 सदस्य बिनविरोध निवडून आले. या विजयासह भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ 96 झाले आहे, तर एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या आता 112 वर पोहोचली आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या इतर तीन सदस्यांमध्ये एनडीएचा मित्रपक्ष राष्ट्रवादी(अजित पवार गट) आणि राष्ट्रीय लोक मंचचा एक सदस्य आहे. याशिवाय सत्ताधारी एनडीएला सहा नामनिर्देशित आणि एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा आहे. दरम्यान, काँग्रेसचा एक सदस्यही बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, राज्यसभेत बहुमत मिळाल्यामुळे भाजपला अनेक विधेयके मंजूर करुन घेणे सोपे होणार आहे.

भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध विजयी 9 राज्यांतील 12 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिशामधून ममता मोहंता, राजस्थानमधून रवनीत सिंग बिट्टू आणि त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांचा समावेश आहे. याशिवाय, तेलंगणातून काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांची बिनविरोध निवड झाली. 

राज्यसभेचे संख्याबळराज्यसभेच्या एकूण 245 जागा आहेत. यापैकी सद्यस्थितीत 8 जागा रिक्त आहेत. त्यापैकी चार जम्मू-काश्मीरमधील आणि चार नामनिर्देशित सदस्यांसाठी आहेत. सभागृहाचे सध्याचे संख्याबळ 237 आहे, त्यामुळे बहुमताचा आकडा 119 आहे. 

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस