शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा निवडणूक जाहीर; कोणत्या राज्यातील किती खासदार निवृत्त होतायत? पाहा संपूर्ण यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:56 IST

Rajya Sabha Election 2026: निवडणूक जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Rajya Sabha Election 2026: निवडणूक आयोगाने राज्यसभेतील एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १० राज्यांतील एकूण ३७ राज्यसभा जागांसाठी ही निवडणूक होणार असून, निवडणूक प्रक्रियेची सुरुवात २६ फेब्रुवारी २०२६ पासून होईल, तर १६ मार्च २०२६ रोजी मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी पार पडणार आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

निवडणूक जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जाहीर: २६ फेब्रुवारी २०२६

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: ५ मार्च २०२६

अर्जांची छाननी: ६ मार्च २०२६

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ९ मार्च २०२६

मतदान: १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते सायंकाळी ४)

मतमोजणी: १६ मार्च २०२६ (सायंकाळी ५ वाजल्यापासून)

या राज्यांतील जागांसाठी निवडणूक होणार

महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश.

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य

  • महाराष्ट्र
  1. डॉ. भगवत कराड
  2. डॉ. फौजिया खान
  3. प्रियंका चतुर्वेदी
  4. शरद पवार
  5. धैर्यशील पाटील
  6. रजनी पाटील
  7. रामदास आठवले

 

  • ओडिशा
  1. ममता मोहंता
  2. मुजीबुल्ला खान
  3. सुजीत कुमार
  4. निरंजन बिशी

 

  • तमिळनाडू
  1. एन. आर. एलंगो
  2. पी. सेल्वारासु
  3. एम. थंबिदुरई
  4. तिरुची सिवा
  5. डॉ. कनिमोझी
  6. एन. व्ही. एन. सोमू
  7. जी. के. वासन

 

  • पश्चिम बंगाल
  1. साकेत गोखले
  2. ऋतब्रत बॅनर्जी
  3. बिकाश रंजन भट्टाचार्य
  4. मौसम नूर
  5. सुब्रत बक्शी

 

  • आसाम
  1. रामेश्वर तेली
  2. भुवनेश्वर कलिता
  3. अजीत कुमार भुइयां

 

  1. अमरेंद्र धारी सिंह
  2. प्रेमचंद गुप्ता
  3. रामनाथ ठाकूर
  4. उपेंद्र कुशवाहा
  5. हरिवंश नारायण सिंह

 

  • छत्तीसगड
  1. कवी तेजपाल सिंह तुलसी
  2. फुलो देवी नेताम
  3. हरियाणा
  4. किरण चौधरी
  5. रामचंदर जांगडा
  6. हिमाचल प्रदेश
  7. इंदू बाला गोस्वामी

 

  • तेलंगणा
  1. डॉ. अभिषेक मनु सिंघवी
  2. के. आर. सुरेश रेड्डी 
English
हिंदी सारांश
Web Title : Rajya Sabha Elections 2026 Announced; Details of Retiring MPs Listed

Web Summary : The Election Commission announced Rajya Sabha elections for 37 seats across 10 states, scheduled for March 16, 2026. Political activity has intensified as parties begin candidate selection. Key states include Maharashtra, Tamil Nadu, and West Bengal.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026Sharad Pawarशरद पवारRamdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्रBiharबिहारTelanganaतेलंगणा