शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकाली दलाची नाराजी दूर; राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीआधी भाजपाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 12:49 IST

नाराज शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल भाजपाची साथ देणार आहे. संयुक्त जनला दलाचे खासदार हरिवंश यांची उपसभापतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आल्यानं अकाली दलामध्ये नाराजी होती. मात्र भाजपाला ही नाराजी दूर करण्यात यश आलं आहे. त्यामुळे निवडणुकीआधी भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या उमेदवारावरुन एनडीएमध्ये घमासान सुरू आहे. या पदासाठी अकाली दलाला संधी दिली जाईल, अशी आशा अकाली दलाला होती. मात्र भाजपानं संयुक्त जनता दलाच्या हरिवंश यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अकाली दलामध्ये नाराजी होती. उपसभापतीपदाच्या निवडणुकीवेळी अकाली दलाचे खासदार अनुपस्थित राहणार असल्याचीदेखील चर्चा होती. मात्र भाजपानं अकाली दलाची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे अकाली दल भाजपाच्या बाजूनं मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अकाली दलाची नाराजी दूर झाल्यानंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. उपसभापतीपदासाठी भाजपानं परस्पर संयुक्त जनता दलाला संधी दिली. हरिवंश यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना भाजपानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी संवाद साधला नव्हता. त्यामुळे शिवसेना नाराज आहे. आता अकाली दलाप्रमाणेच शिवसेनेची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल