शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

'मी हवनात आहुती देईन पण...' मिमिक्री प्रकरणावर उपराष्ट्रपती भडकले, काँग्रेस नेत्यांना स्पष्टच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 16:03 IST

महत्वाचे म्हणजे, संसदेच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला घेरणारा काँग्रेस पक्ष, या मिमिक्री प्रकरणामुळे स्वतःच अडचणीत आला आहे अथवा घेरला गेला आहे.

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीवरून राज्यसभा सभापती जगदीप धनखड जबरदस्त भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी स्पष्ट शब्दात आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर, खासदार कल्याण बॅनर्जी संसद परिसरात धनखड यांची मिमिक्री करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हसत-हसत व्हिडिओ तयार करत होते. 

महत्वाचे म्हणजे, संसदेच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला घेरणारा काँग्रेस पक्ष, या मिमिक्री प्रकरणामुळे स्वतःच अडचणीत आला आहे अथवा घेरला गेला आहे. यानंतर आता, उपराष्ट्रपती धनखड यांनी यामुद्द्यावरून राहुल गांधी यांना लक्ष करत जबरदस्त सुनावले आहे.

मिमिक्रीसंदर्भात काय म्हणाले सभापती -या मिमिक्री प्रकरणानंतर, राज्यसभेच्या कार्यवाहीदरम्यान  सभापती जगदीप धनखड अत्यंत दुःखी झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवरही निशाणा साधला. धनखड काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना म्हणाले, 'आपण अनुभवी नेते, आपण म्हणता 138 वर्षांपूर्वीचा पक्ष आहे. काय झाले? आपल्याला सर्व माहीत आहे. आपली चिप्पी माझ्या कानात घुमत आहे. ते नेते विरोधक आणि काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काय सुरू आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्याला समजायला हवे, एखादी व्यक्ती व्हिडिओग्राफी करून आनंद घेते आणि अँप्लीफाय करते, हे संस्कार आहेत का? पातळी इथपर्यंत आली आहे का?'

...तर मी आहुती देईन -जगदीप धनखर एवढ्यावरच थांबले नाही, तर आपली मांडतांना ते म्हणाले, “दिग्विजय सिंहजी, माझं ऐकूण घ्या. आपण जगदीप धनखर यांचा कितीही अपमान केलात तरी मला चिंता नाही. मात्र, भारताच्या उपराष्ट्रपतींची, शेतकरी समाजाची, माझ्या वर्गाची... हवनात सर्वस्व अर्पण करून टाकीन.

मला माझी पर्वा नाही. कुणी माझा अपमान केला, तर मी सहन करतो. मी रक्ताचा गोट पितो. पण मी माझ्या पदाची प्रतिष्ठा राखू शकलो नाही, हे मी कदापी सहन करणार नाही. सभागृह आणि या पदाच्या गरिमा राखणे हे माझे काम आहे. आपण अंदाजही लावू शकत नाही, काय घडले आहे?'

 

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीDigvijaya Singhदिग्विजय सिंह