मांगेवाडीच्या सरपंचपदी राजश्री मधुकर पाटील
By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:50+5:302014-05-09T18:10:50+5:30
फोटो - नावाने

मांगेवाडीच्या सरपंचपदी राजश्री मधुकर पाटील
फ टो - नावानेवाघापूर : मांगेवाडी (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या विजयसिंह मोरे गटाच्या सौ. राजश्री मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करणेत आली. मंडल अधिकारी एम. जे. सुर्यवंशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. उपसरपंच सौ. सुनिता न. रानमाळे अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी ग्रामसेवक सुनील निकम, सौ. अनुराधा पाटील, सौ. भिकूबाई गुरव, कृष्णात गुरव, बाबूराव जाधव, पोलीस पाटील मारुती गुरव, तंटामुक्त अध्यक्ष महादेव मुरगुडे, बाळासाहेब लाड, आर. ए. पाटील, सुर्यकांत पाटील, रणजीत चोपडे, के. डी. पाटील, माजी सरपंच युवराज पाटील, मारुती माने, सदाशिव पाटील, नंदू रानमाळे, के. डी. रानमाळे, दामोदर पाटील, रामभाऊ मगदूम, सिताराम पाटील, दिनकर पाटील, शशिकांत पाटील, शिवाजी पाटील, वसंत पाटील, ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते. स्वागत एच. डी. पाटील यांनी केले तर आभार ग्रामसेवक सुनील निकम यांनी मानले. वार्ताहर