शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 15:12 IST

“अशा बातम्यांना भारत घाबरत नाही. ज्यांची परिक्षण करण्याची इच्छा असेल, त्यांनी करावे. आपण त्यांना कसे थांबू शकणार? काहीही असो, आम्ही कोणत्याही स्थितीसाठी तयार आहोत.”

नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. “भारत कोणत्याही स्थितीसाठी तयार आहे,” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “अशा बातम्यांना भारत घाबरत नाही. ज्यांची परिक्षण करण्याची इच्छा असेल, त्यांनी करावे. आपण त्यांना कसे थांबू शकणार? काहीही असो, आम्ही कोणत्याही स्थितीसाठी तयार आहोत.”

यावेळी, जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर भारतही तसेच करेल का? असे विचारले असता सिंह म्हणाले, “पहिले बघायला तर हवे, ते खरोखर चाचणी करतात की नाही? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, अमेरिका 30 वर्षांहून अधिक काळानंतर, अण्वस्त्रांचे परीक्षण पुन्हा सुरू करणार. इतर देश चाचण्या करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे उदाहरण देते, इस्लामाबाद सातत्याने अणुपरीक्षण करत, असल्याचेही ट्रम्प म्हणाले होते.

दरम्यान, भारताने ट्रम्प यांच्या या वक्तव्याची दखल घेतली आहे. यासंदर्भात भाष्य केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “पाकिस्तानचा अणु कार्यक्रम दशकांपासूनच तस्करी, निर्यात नियंत्रणाशी संबंधित उल्लंघन आणि गुप्त भागीदारीवर आधारित आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष, पाकिस्तानचा अणु प्रसार आणि अणुबॉम्बचे जनक ए.क्यू. खान यांच्या हालचालींकडे  आकर्षित केले आहे. खान यांचा 2021 मध्ये मृत्यू झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajnath Singh Warns Pakistan Over Nuclear Tests After Trump's Claims

Web Summary : Defense Minister Rajnath Singh responded to claims about Pakistan's nuclear tests, stating India is prepared for any situation. He emphasized India's readiness, even if Pakistan proceeds with testing. India has raised concerns about Pakistan's nuclear program and proliferation activities, highlighting past violations and illicit networks.
टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प