राजीवप्रताप रुडींना हटविले
By Admin | Updated: October 22, 2014 05:45 IST2014-10-22T05:45:30+5:302014-10-22T05:45:30+5:30
विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दोन पावले दूर राहिलेल्या भाजपाने राजीव प्रताप रुडी यांना हटवत जगतप्रकाश नड्डा यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनविले आहे
_ns.jpg)
राजीवप्रताप रुडींना हटविले
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दोन पावले दूर राहिलेल्या भाजपाने राजीव प्रताप रुडी यांना हटवत जगतप्रकाश नड्डा यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनविले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी काही संघटनात्मक बदल जाहीर केले. शहा यांचे नाव समोर आल्याने नड्डा हे पक्षाध्यक्षांच्या शर्यतीत मागे पडले होते.त्यांच्याकडे महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)