शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातील बसपचे आमदार मायावतींना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:22 IST

लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर राजस्थानमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली.

जयपूर : लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर राजस्थानमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली. भाजपने अशोक गेहलोत सरकार अल्पमतात गेल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार पक्षाध्यक्ष मायावती यांना दिल्लीत १ जून रोजी भेटणार आहेत.बसपचे आमदारवाजिब अली यांनी सांगितले की, या बैठकीत राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाने केलेल्या कामगिरीवर चर्चा केली जाईल. आम्ही भविष्यातील रणनीतीवरसुद्धा चर्चा करणार आहोत.अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस सरकारला आमच्या पक्षाचा पाठिंबा कायम राहणार आहे. पाठिंबा काढून घेण्याचा आमचा अजिबात विचार नाही. बसप आमदार राज्यपाल कल्याण सिंह यांना सोमवारी भेटणार होते. ती भेट ऐन वेळी रद्द करण्यात आली. मायावती यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना भेटण्याचा निर्णय होणार आहे.राजस्थान विधानसभेच्या २00 आमदारांपैकी १00 काँग्रेसचे आहेत. त्याखेरीज आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराच्या मदतीने कॉँग्रेस सरकार चालवित आहे. बसपच्या ६ आमदारांचा तसेच ६ अपक्षांचाही सरकारला पाठिंबा आहे.

टॅग्स :mayawatiमायावतीRajasthanराजस्थान