शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आयटी क्षेत्रात राजस्थानची अभूतपूर्व प्रगती; मुख्य सचिव उषा शर्मा यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 09:16 IST

आयटी क्षेत्रात राजस्थान अभूतपूर्व प्रगती करत असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी स्पष्ट केले.

जयपूर: आयटी क्षेत्रात राजस्थान अभूतपूर्व प्रगती करत असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी स्पष्ट केले. राजीव गांधी सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमास माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता यांची उपस्थिती होती. यावेळी आरकॅट आणि वनस्थली विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार, आरकॅट विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार आहे. 

मुख्य सचिव उषा शर्मा म्हणाल्या की, महिलांनी त्यांची शक्ती आणि महत्त्व जाणले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आयटी आदी क्षेत्रांत राज्याने मोठी प्रगती केली आहे. भविष्यातील ३०-४० वर्षांचा विचार करून राज्य सरकार काम करत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता म्हणाले की, ही भारतातील एकमेव संस्था आहे, जी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य क्षमता निर्माण करून त्यांना रोजगार मिळवून देते. आरकॅटच्या कार्यकारी संचालिका ज्योती लुहाडिया म्हणाल्या की, महिलांचा तंत्रज्ञानातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. कार्यक्रमास प्रा. इना शास्त्री, डॉ. जयश्री पेरीवाल, अर्चना सुराणा, अलका बत्रा, अंजू सिंग आणि नीलम मित्तल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थान