शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

Janmashtami 2022:देशातील एकमेव मंदिर जिथे श्रीकृष्णाला दिली जाते तोफेतून सलामी; 400 वर्षांपासून सुरू आहे प्रथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 19:32 IST

Janmashtami 2022: जगप्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातून भाविक येथे येतात.

Janmashtami 2022: फक्त भारतातच नाही, तर जगभरात भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. अनेक देशांमध्ये भगवंताची असंख्य मंदिरेही आहेत. पण, भारतात असे एक मंदिर आहे, जिथे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला 21 वेळा तोफेची सलामी दिली जाते. 400 वर्षांपासून ही प्रथा चालत आली असून, देशभारतून हजारो भाविक दरवर्षी हे पाहण्यासाठी येतात.

राजस्थानमध्ये श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे, जिथे कृष्णाचे सात वर्षांच्या मुलाचे रुप विराजमान आहे. हे मंदिर राजस्थानमधील नाथद्वारा येथे आहे. जगप्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातून भाविक येथे पोहोचतात. जन्माष्टमीच्या सायंकाळी देवाची भव्य मिरवणूक काढली जाते. यात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.

400 वर्षांपासून अनोखी परंपरा विशेष म्हणजे कृष्णजन्मानिमित्त येथे एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता कृष्णाला 2 तोफेतून 21 वेळा सलामी दिली जाते. सुमारे चारशे वर्षांपासून रिसाला चौकात ही परंपरा सुरू आहे. ज्या दोन तोफांनी सलामी दिली जाते त्यांना नर व मादी तोफ म्हणतात. ही परंपरा पार पाडण्यासाठी मंदिर समिती आणि होमगार्ड यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानTempleमंदिर