शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Elections 2018 : 'हा तर महिलांचा अपमान'; शरद यादवांच्या वादग्रस्त विधानावर वसुंधरा राजेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 10:42 IST

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे. ''वसुंधराला आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत'', असे वादग्रस्त विधान शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केले होते.

ठळक मुद्दे'वसुंधरा राजे जाड झाल्यात, त्यांना आराम द्या', शरद यादवांचं वादग्रस्त विधानहा महिलावर्गाचा अपमान, शरद यादवांवर राजेंचा पलटवारवादग्रस्त विधानामुळे शरद यादवांवर होतेय चौफेर टीका

जयपूर -  माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे. ''वसुंधरा राजेंना आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत'', असे वादग्रस्त विधान शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केले होते. यादव यांच्या या विधानावर वसुंधरा राजेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

वसुंधरा राजेंचा पलटवार'शरद यादव यांच्या विधानामुळे मी स्तब्ध झाले आहे. एवढा मोठा नेता आपल्या जीभेवर संयम ठेऊ शकत नाही, तर त्याचे वाईट वाटते. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी. त्यांच्या विधानामुळे माझा अपमान झाला आहे. खरंतर हा महिलावर्गाचा अपमान आहे'.

राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान, झालरापाटन येथे वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजेंनी शरद यादव यांच्या टीकेला उत्तर दिले.शरद यादव यांचे वादग्रस्त विधानशरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर वादग्रस्त विधान केले. 'राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत आणि त्यांना आता आराम द्यायला हवा', असे विधान राजस्थानच्या अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते. दरम्यान, वसुंधरा राजे मध्य प्रदेशची कन्या असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते.  शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा