शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:34 IST

Rajasthan Man Kills Nephew: पत्नीला वश करण्यासाठी एका व्यक्तीने पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी दिल्याची बातमी समोर आली.

पत्नीला वश करण्यासाठी एका व्यक्तीने पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी दिल्याची बातमी समोर आली. हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील मुण्डावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराय कला गावात घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काकाला ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तिला परत आणण्यासाठी त्याची गेल्या काही दिवसांपासून धडपड सुरू होती. अशातच त्याची एका मांत्रिकाशी भेट झाली. पत्नीला परत आणायचे असेल तर, एका लहान मुलाचा बळी देऊन त्याचे रक्त आणि काळीज आणावे लागेल, असे त्या मांत्रिकाने आरोपीला सांगितले. मांत्रिकाच्या सांगण्यावरून आरोपीने स्वत:च्या पुतण्याची हत्या केली. 

पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघडआरोपीचा पुतण्या लोकेश बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांसह कुटुंबातील सदस्यांनी लोकेशचा शोध सुरू केला. त्याचवेळी गावातील एका पडिक घरात लोकश मृतावस्थेत आढळून आला. लोकेशची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता त्यांना आरोपी चुलत्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीचे उत्तर दिले. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली.

मांत्रिकाच्या सांगण्यावरून पुतण्याचा बळीआरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात असे म्हटले की, बायकोला वश करण्यासाठी एका मांत्रिकाने त्याच्याकडून १२ रुपये आणि एका लहान मुलाच्या बळीची मागणी केली. मांत्रिकावर विश्वास ठेवून आरोपीने त्याच्या पुतण्याचा बळी देण्याचे ठरवले. आरोपीने पुतण्याला गावातील एका पडिक घरात नेऊन त्याचा गळा आवळून हत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान