जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ चौगुले
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:36+5:302015-07-12T23:56:36+5:30
लातूर: येथील संभाजी सेनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ चौगुले यांची निवड करण्यात आली आहे़त्यांची ही निवड केंद्रीय अध्यक्ष सुधाकरराव माने यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली आहे़यावेळी लातूर कार्याध्यक्षपदी बालाजी घोडके, रेणापूुर शहरप्रमुखपदी अलीम पटेल यांचीही निवड करण्यात आली आहे़या बैठकीला मराठवाडा प्रवक्ते नामदेव ढोकळे पाटील, जिल्हा सल्लागार नितीन जाधव, जिल्हा संघटक धनंजय चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर जाधव, बंकटी दत्त, शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, लातूर तालुकाध्यक्ष सिध्देश्वर जाधव, रेणापुर तालुकाध्यक्ष चंद्रकांत माने,औसा तालुकाध्यक्ष धर्मराज पवार, गजानन मुंगळे आदींची उपस्थिती होती़

जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ चौगुले
ल तूर: येथील संभाजी सेनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ चौगुले यांची निवड करण्यात आली आहे़त्यांची ही निवड केंद्रीय अध्यक्ष सुधाकरराव माने यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली आहे़यावेळी लातूर कार्याध्यक्षपदी बालाजी घोडके, रेणापूुर शहरप्रमुखपदी अलीम पटेल यांचीही निवड करण्यात आली आहे़या बैठकीला मराठवाडा प्रवक्ते नामदेव ढोकळे पाटील, जिल्हा सल्लागार नितीन जाधव, जिल्हा संघटक धनंजय चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर जाधव, बंकटी दत्त, शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, लातूर तालुकाध्यक्ष सिध्देश्वर जाधव, रेणापुर तालुकाध्यक्ष चंद्रकांत माने,औसा तालुकाध्यक्ष धर्मराज पवार, गजानन मुंगळे आदींची उपस्थिती होती़