शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:35 IST

पीडितेच्या म्हणण्यानुसार, राजा रघुवंशी गेल्या ३ वर्षांपासून एका प्रेयसीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता.

इंदूरमधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता एका महिलेने राजा रघुवंशी याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा मोठा दावा केला आहे. दावा करणारी महिला राजाचा मोठा भाऊ सचिनची पत्नी असल्याचे म्हटले आहे. सचिनने मंदिरात आपल्यासोबत लग्न केल्याचं तिने म्हटले आहे आणि मूल झाल्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर महिलेने सचिनविरुद्ध बलात्काराचा गुन्हाही दाखल केला. महिलेने सचिनच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याच्यावर अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला.

वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड

राजा रघुवंशीला देखील आपण ओळखते आणि राजाचे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. महिलेचे म्हणणे आहे की ती तिच्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी मीडियासमोर आली आहे.

पीडितेने सांगितले की, तिची सचिन रघुवंशीशी भेट शहरातील विजय नगर भागातील एका बॉडी मसाज सेंटरमध्ये झाली, तिथे ती काम करायची. येथून सचिनने तिच्याशी जवळीक साधला, तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर तिच्याशी अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ज्यावेळी ती गर्भवती राहिली तेव्हा सचिनने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला आणि तिने नकार दिल्यावर त्याने तिला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. आता पीडिता दीड महिन्याच्या मुलाची आई आहे, याचे वडील सचिन आहेत, पण परत तो आलाच नाही, असा आरोप तिने केला आहे.

राजा याचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशी गेल्या ३ वर्षांपासून एका प्रेयसीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. २०२३ मध्ये रंगपंचमीला झालेल्या एका कार्यक्रमात राजा, त्याची प्रेयसी, राजाची बहीण, सचिन आणि मी एकत्रच होतो असा दावाही तिने केला.

पीडितेने एक व्हिडीओ देखील दाखवला यामध्ये राजा, त्याची मैत्रीण आणि सचिन एका पबमध्ये मद्यपान करताना आणि नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सचिनचे मित्र देखील दाखवले आहेत जे सचिनच्या घरी, राजाच्या अंत्यसंस्कारात आणि राजाच्या हत्येनंतर पत्रकार परिषदांमध्ये दिसले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी