रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसवा अन्यथा कारवाई

By Admin | Updated: April 19, 2016 00:49 IST2016-04-19T00:49:44+5:302016-04-19T00:49:44+5:30

जळगाव - दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यातील खबदारी म्हणून शहरातील ३०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेेत्राच्या इमारतींच्या छतांवर जागा मालकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवून घ्यावी असे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत. जे मिळकतधारक हे नियोजन करणार नाहीत त्यांच्यावर महापालिका विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा आधार घेऊन दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Rainwater Harvesting Mechanism Busway Operation Otherwise | रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसवा अन्यथा कारवाई

रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसवा अन्यथा कारवाई

गाव - दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यातील खबदारी म्हणून शहरातील ३०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेेत्राच्या इमारतींच्या छतांवर जागा मालकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवून घ्यावी असे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत. जे मिळकतधारक हे नियोजन करणार नाहीत त्यांच्यावर महापालिका विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा आधार घेऊन दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Rainwater Harvesting Mechanism Busway Operation Otherwise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.