उत्तर प्रदेशात पावसाचे सात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 23:00 IST2015-07-12T23:00:54+5:302015-07-12T23:00:54+5:30

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने गत २४ तासांत सात जणांचे बळी घेतले. मृतांमध्ये एका नवजात बालिकेसह एका १० वर्षांच्या मुलाचा समावेश आहे

Rainfall seven people in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात पावसाचे सात बळी

उत्तर प्रदेशात पावसाचे सात बळी

लखनौ : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने गत २४ तासांत सात जणांचे बळी घेतले. मृतांमध्ये एका नवजात बालिकेसह एका १० वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. रविवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. सीतापूर येथे भिंत कोसळण्याच्या विविध घटनेत एका १० वर्षांच्या बालकासह तिघे तर बदायूं येथे दोन जण मृत्युमुखी पडले. बरेली येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Rainfall seven people in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.