भेंडा भागात पाऊस
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:13+5:302015-08-27T23:45:13+5:30
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंड्यासह परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरुपात पाऊस झाला. हा पाऊस पाच मिनीटे होता. पावसामुळे उकाडा कमी होऊन हवेत गारवा आला.

भेंडा भागात पाऊस
भ ंडा : नेवासा तालुक्यातील भेंड्यासह परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरुपात पाऊस झाला. हा पाऊस पाच मिनीटे होता. पावसामुळे उकाडा कमी होऊन हवेत गारवा आला. कळसपिंप्री बिनविरोधकोरडगाव : कळसपिंप्री ता. पाथर्डी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध संचालक - नवनाथ भवार, बाबासाहेब किलबिले, यमाजी चव्हाण, रामनाथ शेळके, संजय गणगे, बाबासाहेब मिसाळ, बाबासाहेब भवार, नरहरी शेळके, दादासाहेब येढे, संगीता बुळे, सुनीता राठोड, पंचफुला गाडे, दशरथ जाधव.