शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेलाही मंदीचा फटका; मालवाहतूकही रोडावली तर प्रवासीसंख्येत घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 06:25 IST

पहिल्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून २९,0६६ कोटी रुपये मिळाले होते.

नवी दिल्ली : देशात मंदीमुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केल्याचा फटका रेल्वेलाही बसला आहे. रेल्वे प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून अपेक्षेपेक्षा ३,९१0 कोटी रुपये कमी मिळाले आहेत. मालवाहतूक घटल्याचाच हा परिणाम आहे.

पहिल्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून २९,0६६ कोटी रुपये मिळाले होते. दुसºया तिमाहीमध्ये मात्र मालवाहतुकीतून रेल्वेला २५,२६५ कोटी रुपये इतकेच उत्पन्न मिळाले असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. दुसºया तिमाहीमध्ये प्रवासी भाड्यातूनही अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळाला आहे. पहिल्या तिमाहीत रेल्वेला प्रवासी भाड्यातून १३ हजार ३९८ कोटी ९२ लाख रुपये महसूल मिळाला होता. दुसºया तिमाहीमध्ये मात्र ही रक्कम १३ हजार २४३ कोटी ८१ लाख रुपये इतकीच होती. म्हणजे प्रवासी भाड्यातील घट १५५ कोटी रुपयांची आहे.तिकीटविक्री कमीमध्य प्रदेशचे चंद्रशेखर गौड यांनी रेल्वेकडून माहिती अधिकार कायद्याखाली मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यांतून किती उत्पन्न मिळाले, याची विचारणा केली होती. रेल्वेने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट विक्रीत यंदा १.२७ टक्क्याने घट झाली आहे. उपनगरीय गाड्यांच्या तिकिटांच्या विक्रीमध्येही या काळात १.१३ टक्क्यांची घट आहे.

टॅग्स :railwayरेल्वे