शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर कारवाई करणार; मंदिर खाली करण्यासाठी रेल्वेनं हनुमानजींना पाठवली नोटीस! दिली 10 दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:22 IST

या नोटिशीत, आपले मंदीर सरकारी जमिनीवर अवैधरित्या बनवण्यात आले आहे. नोटिशीच्या 10 दिवसांच्या आत ही जमीन खाली करावी. अन्यथा आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हणण्यात आले आहे.

आपण अनेकवेळा सरकारी विभागाकडून सर्वसामान्यांना नोटीस दिल्याचे ऐकले असेल. पण कधी एखाद्या सरकारी विभागाने थेट देवालाच नोटीस पाठवल्याचे कधी ऐकले का? मात्र, अशी एक घटना नुकतीच समोर आली आहे. देवाला पाठवण्यात आलेल्या या नोटिशीत, आपले मंदीर सरकारी जमिनीवर अवैधरित्या बनवण्यात आले आहे. नोटिशीच्या 10 दिवसांच्या आत ही जमीन खाली करावी. अन्यथा आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हणण्यात आले आहे.

ही घटना झारखंडमध्ये गडली आहे. झारखंड रेल्वे विभागाने भगवान हनुमानजींना नोटिस जारी केली आहे. तसेच 10 दिवसांच्या आत मंदिर रेल्वेच्या जमिनीवरून हटविण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे विभागाकडून अगदी फिल्मी अंदाजात ही नोटीस चिकटवण्यात आली आहे. या नोटिशीसंदर्भात स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. जाणून बुजून अशा पद्धतीने नोटीस चिकटवून आमच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे लोकांनी म्हटले आहे.रेल्वे विभागाने देवालाच जारी केली नोटीस - खरे तर ही घटना, झारखंडमधील कोयला नगरी धनबाद जिल्ह्यात असलेल्या बेकारबांध कॉलोनी येथे घडली आहे. रेल्वेने येथील हनुमान मंदिरात एक नोटिस चिकटवली आहे. ही नोटीस बेकार बांध कॉलोनीत रेल्वेच्या  जागेवर अवैध कब्जा केल्याचे म्हणत, पूर्व मध्य रेल्वेच्या सहाय्यक अभियंत्याकडून लावण्यात आली आहे. या घटनेनंतर, स्थानिक लोक संतप्त झाले असून, रेल्वेकडून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJharkhandझारखंडEnchroachmentअतिक्रमण