शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पॅसेन्जर रेल्वे गाड्यांचे भाडे वाढले, भारतीय रेल्वेनं दिलं असं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 00:01 IST

passenger ticket price hike

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने पॅसेन्जर (Passenger train) आणि कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे (short distance trains) भडे वाढविले आहे. साधारणपणे 30 दिवसांपासून वाढलेल्या रेल्वेच्या या भाडेवाढीवर रेल्वेने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात बोलताना रेल्वेने म्हटले आहे, की या कोवीड संकटाच्या काळात ज्यांच्यासाठी रेल्वे प्रवास फारसा आवश्यक नाही, अशा प्रवाशांना रोखण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. पॅसेन्जर रेल्वेगाड्यांच्या भाड्यात वाढ करून ते मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षित डब्यांच्या भाड्यां एवढे करण्यात आले आहे. (Railway Passenger train and short distance trains fares increased)

भाडेवाढीवर रेल्वेचे दुसरे स्पष्टिकरण - रेल्वेने कोरोना संकटापूर्वीच्या तुलनेत 65 टक्के मेल एक्सप्रेस गाड्या चालवायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर 90 टक्के सबअर्बन ट्रेनदेखील चालविण्यात आल्या आहेत. यादरम्यान रोजच्या रोज जवळपास 326 प्रवासी रेल्वे सुरू होत्या. तर 1250 मेल/एक्सप्रेस गाड्या आणि 5350 सबअर्बन गाड्या सुरू होत्या. रेल्वेचे म्हणणे आहे, की सध्या सुरू असलेल्या कमी अंतराच्या पॅसेन्जर ट्रेन एकूण पॅसेन्जर ट्रेन्सच्या केवळ 3%च आहेत. यामुळे याचा परिणाम फार कमी प्रवाशांवर होत आहे.

सावधान ! राज्यात दिवसभरात तब्बल 8,807 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ

रेल्वेचे तिसते स्पष्टिकरण - भाडेवाढ केल्यानंतर रेल्वेने असेही स्पष्टीकरण दिले आहे, की प्रवासी सेवेवर नेहमीच सब्सिडी दिली जाते आणि प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या प्रवासावर रेल्वेला घाटा सहन करावा लागतो. रेल्वे अशाही काही गाड्या चालवत आहे, ज्यात कमी प्रवासी असतात.

वाढलेले भाडे नंतर कमी होणार का?रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर, हे वाढलेले भाडे रल्वे कमी करणार का? यावर रेल्वेचे राष्ट्रीय प्रवक्ता डीजे नारायण म्हणाले, अशा परिस्थितीत वेळो-वेळी रिव्ह्यू केला जातो आणि तेव्हाच्या परिस्थितीवर निर्णय घेतला जातो. महत्वाचे म्हणजे सध्या देशात केवळ स्पेशल ट्रेनच सुरू आहेत.

बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासी