शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, प्रवाशाला रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज; 25 हजाराचा दंड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:20 IST

अलाहाबादवरुन दिल्लीला जाणारी महाबोधी एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मेसेज रेल्वेकडून प्रवाशांना पाठवण्यात आला होता.  ‘तिकिटाचे पैसे हवे असल्यास तिकीट रद्द करा,’ असा मेसेज रेल्वेकडून करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले.

नवी दिल्ली:  प्रवाशाला चुकीचा मेसेज पाठवणं आयआरसीटीसीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे प्रवाशाला 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ग्राहक मंचाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे रेल्वेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 29 मे रोजी अलाहाबादवरुन दिल्लीला जाणारी महाबोधी एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मेसेज रेल्वेकडून प्रवाशांना पाठवण्यात आला होता.  ‘तिकिटाचे पैसे हवे असल्यास तिकीट रद्द करा,’ असा मेसेज रेल्वेकडून करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले.  वैशाली येथे राहणाऱ्या विजयप्रताप सिंह यांचा मुलगा अक्षत अलाहाबादवरुन दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणार होता. रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांनी तिकीट रद्द केले. मुलाला जाणं गरजेचं असल्यामुळे त्याच्यासाठी कॅब बुक केली. मुलगा दिल्लीला पोहोचल्यावर त्याला धक्काच बसला. कारण महाबोधी एक्स्प्रेस रद्द न झाल्याचे त्याला समजले. महाबोधी एक्स्प्रेस वेळेवर दिल्लीला पोहोचल्याची माहिती त्याला मिळाली. विशेष म्हणजे, विजयप्रताप सिंह  तिकीट रद्द करण्यास गेले असता केवळ एकाच तिकीटाचे पैसे त्यांना परत मिळाले. दुसरे तिकीट तत्काळमधील असल्याने रेल्वेने तिकिटाचे पैसे देण्यास नकार दिला, असे सिंह यांनी सांगितले. त्यानंतर सिंह यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. अखेर  रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे सिंह यांना, शारिरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, अशा शब्दांमध्ये ग्राहक मंचाने सिंह यांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश चुकीचा मेसेज पाठवणा-या आयआरसीटीसीला दिले आहेत.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसी