शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

Railway Accident: रेल्वे कवच फेल? दोन मालगाड्या समोरसमोर आदळल्या; मोटरमन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 08:45 IST

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

सुलतानपूर : उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. जवळपास अर्धा डझन डबे रुळावरून घसरले आहेत. दोन्ही मालगाड्यांचे इंजिन खराब झाले आहे.

या अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, रेल्वे अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. सुलतानपूर जंक्शनजवळ लखनऊ आणि वाराणसीहून येणाऱ्या दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत मालवाहू गाड्यांचे इंजिन खराब झाले आहे. या घटनेनंतर लखनौ-वाराणसी-अयोध्या आणि प्रयागराज रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

काय आहे रेल्वे कवच...कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो. साधारण वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी या यंत्रणेची चाचणी घेतली होती. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात