आज रेल्वे अर्थसंकल्प; राज्याचे लक्ष प्रभूंकडे

By Admin | Updated: February 26, 2015 03:13 IST2015-02-26T03:13:17+5:302015-02-26T03:13:17+5:30

रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे गुरुवारी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर करणार असून, त्यात प्रवासी आणि माल वाहतूक भाडेवाढीची शक्यता आहे.

Railway budget today; The state's attention to the Lord | आज रेल्वे अर्थसंकल्प; राज्याचे लक्ष प्रभूंकडे

आज रेल्वे अर्थसंकल्प; राज्याचे लक्ष प्रभूंकडे

नवी दिल्ली : रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे गुरुवारी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर करणार असून, त्यात प्रवासी आणि माल वाहतूक भाडेवाढीची शक्यता आहे. कोकणातले सुरेश प्रभू महाराष्ट्रावर काय कृपादृष्टी दाखवतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Railway budget today; The state's attention to the Lord