रेल्वे अपघात / जोड
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या

रेल्वे अपघात / जोड
क ंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतानाच त्यांनी सरकारकडून पुरेशा मदतीची तसेच जखमींना योेग्य प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळण्याची आशा व्यक्त केली. त्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.