शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्ग्याणा मंदिरला राहुल गांधींची भेट, स्वागताला एकही खासदार नव्हता हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:06 IST

अमृतसरमध्ये गांधी यांचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी व काँग्रेसच्या उमेदवारांनी विमानतळावर स्वागत केले.

बलवंत तक्षक चंडीगड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘मिशन पंजाब’ला प्रारंभ केला आहे. गांधी यांचे गुरुवारी अमृतसरमध्ये विशेष विमानाने आगमन झाले. त्यांनी सुवर्ण मंदिरात माथा टेकला आणि पंगतमध्ये बसून जेवण केले. नंतर त्यांनी श्री दुर्ग्याणा मंदिर आणि भगवान वाल्मिकी तीर्थमध्येही माथा टेकला. 

अमृतसरमध्ये गांधी यांचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी व काँग्रेसच्या उमेदवारांनी विमानतळावर स्वागत केले. राहुल गांधी यांनी जलियांवाला बागेत जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसने राज्याच्या ११७ जागांच्या विधानसभेसाठी १०९ उमेदवार जाहीर केले आहेत. राहुल गांधी पंजाबमध्ये यायच्या आधी पक्षाची तिसरी यादी जाहीर होईल, अशी आशा होती. हवामान अनुकूल नसल्यामुळे राहुल गांधी नियोजित वेळेनंतर अमृतसरमध्ये आले. राहुल गांधी अमृतसरमध्ये विमानतळावर आले तेव्हा पक्षाचे राज्यातील ५ खासदार मनीष तिवारी, रवणीत सिंग, जसबीर सिंग गिल, प्रिनीत कौर आणि मोहम्मद सादिक तेथे स्वागताला हजर नव्हते.

निश्चितच गेलो असतोn    या गैरहजेरीबद्दल जसबीर सिंग गिल म्हणाले की, “तेथे जायला आम्हाला काहीही अडचण नव्हती.n    तो कार्यक्रम हा ११७ उमेदवारांबाबत आहे, असे आम्हाला समजले होते. n    आम्हाला ना प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी बोलावले ना मुख्यमंत्र्यांनी ना प्रभारी महासचिवांनी. n    आम्हाला जर निमंत्रित केले गेले असते तर आम्ही निश्चितच गेलो असतो.”

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीchandigarh-pcचंडीगढ़congressकाँग्रेस