शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राफेल कराराबाबत लवकरच होणार मोठे गौप्यस्फोट, राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:00 IST

राफेल विमान करारावरून मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करत असलेल्या राहुल गांधी यांनी या कराराबात आज मोठा दावा केला आहे.

नवी दिल्ली -  राफेल विमान करारावरून मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करत असलेल्या राहुल गांधी यांनी या कराराबात आज मोठा दावा केला आहे. राफेल करार हा जागतिक भ्रष्टाचार असून, येत्या काळात राफेल करारावरून काही मोठे गौप्यस्फोट होतील असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  राहुल गांधी यांनी ट्विटरवर एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देऊन सांगितले की, राफेल करार हा एक जागतिक भ्रष्टाचार आहे. हे राफेल विमान वास्तवामध्ये खूप दूर आणि वेगाने उडते. येत्या काही आठवड्यामध्ये हे विमान काही बंकरभेदी बाँम्ब टाकणार आहे. मोदीजी तुम्ही अनिल अंबानींना सांगा की फ्रान्समध्ये एक मोठी समस्या आहे."असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याबाबत राहुल गांधी यांनी एक वृत्त शेअर केले आहे. यामध्ये राफेल विमान कराराबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी अनिल अंबानी यांच्या मनोरंजन कंपनीने फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांच्या भागीदाराला चित्रपट निर्मितीमध्ये मदत केल्याचा दावा केला होता.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डील