एफटीआयआयमध्ये राहुल गांधींनी हस्तक्षेप करावा

By Admin | Updated: July 21, 2015 22:34 IST2015-07-21T22:34:58+5:302015-07-21T22:34:58+5:30

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी टीव्ही कलाकार गजेंद्र चौहान यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी संप पुकारणाऱ्या विद्यार्थ्यांनी

Rahul Gandhi should intervene in FTII | एफटीआयआयमध्ये राहुल गांधींनी हस्तक्षेप करावा

एफटीआयआयमध्ये राहुल गांधींनी हस्तक्षेप करावा

नवी दिल्ली : एफटीआयआयच्या अध्यक्षपदी टीव्ही कलाकार गजेंद्र चौहान यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी संप पुकारणाऱ्या विद्यार्थ्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
राहुल यांनी पुण्याला येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंतीही विद्यार्थ्यांनी केली. चौहान यांना हटविण्याच्या मागणीसाठी या संस्थेच्या २५० विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. एफटीआयआय सोसायटीचे नियम बनविण्यासाठी समिती स्थापण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे

Web Title: Rahul Gandhi should intervene in FTII