शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:05 IST

मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर थेट निशाणा साधला...

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्येक प्रक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा एनडीएच्या समर्थनार्थ बिहारच्या निवडणूक मैदानात जोरदार प्रचार करत आहेत. त्यांनी बुधवारी पश्चिम चंपारणच्या रामनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर थेट निशाणा साधला.

जर घुसखोरांच्या मतांवर पंतप्रधान ह्वायची इच्छा असेल, तर... -आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात हिमंता बिस्वा सरमा यांनी एसआयआरचा विरोध करण्यावरून राहुल गांधीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “जर तुम्हाला घुसखोरांच्या मतांवर पंतप्रधान ह्वायची इच्छा असेल, तर तुम्ही घुसखोरांसोबत बांग्लादेशात निघून जायला हवे.” यावेळी त्यांनी काँग्रेसवर देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्याचा आरोपही केला.

अशा लोकांनी पाकिस्तानात जावे - -ओवैसींवर टीका करताना सरमा म्हणाले, “ते मुस्लीम मुख्यमंत्री बनवण्याची भाषा करतात, पण मुख्यमंत्री जनता निवडते, येथे तुमचे चालणार नाही. अशा विचारसरणीच्या लोकांनी पाकिस्तानात जावे.” पुढे बोलताना ते म्हणाले, “राम आणि लक्ष्मण यांना पूजणारी व्यक्तीच बिहारची मुख्यमंत्री होईल.”

नीतीश सरकारचं कौतुक - दरम्यान, सरमा यांनी नीतीश सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच आसाममधील बांग्लादेशी घुसखोरांनी बळकावलेल्या सुमारे एक लाख एकर जमिनीचा उल्लेख करत, “मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही त्यातील जवळपास अर्धी जमीन परत मिळवली आहे,” असेही सरमा यांनी यावेली सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Himanta Sarma: Rahul Gandhi to Bangladesh, Owaisi to Pakistan!

Web Summary : Assam CM Himanta Sarma, campaigning in Bihar, targeted Rahul Gandhi and Owaisi. He said those wanting power through infiltrators should go to Bangladesh and those with certain ideologies should go to Pakistan. He praised Nitish Kumar's governance.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी