शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

... त्यामुळे राहुल गांधींना पाहताच भाजप खासदारांचे 'दो कदम पिछे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 09:18 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजप खासदारांना माझी भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. भाजप खासदार मला पाहून दोन पाऊलं मागे सरकतात. कारण,

मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजप खासदारांना माझी भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. भाजप खासदार मला पाहून दोन पाऊलं मागे सरकतात. कदाचित मी त्यांनाही गळाभेट देतो की काय, अशीच भीती भाजप खासदारांना वाटत असल्याचे राहुल यांनी बुधवारी म्हटले. लोकसभेत अविश्वास प्रस्तावादरम्यानच्या भाषणावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चक्क संसदेतच गळाभेट दिली होती.

संसदेतील भाषणादरम्यान राहुल गांधींनी मोदींना मारलेली मिठी देशात चर्चेचा विषय ठरली. या गळाभेटीनंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तर काँग्रेस नेत्यांनी या गळाभेटीचे समर्थन करताना काँग्रेस हा प्रेमाचा वर्षाव करणारा पक्ष असल्याचे म्हटले. तर भाजप नेत्यांनी या गळाभेटीवरुन राहुल यांना टार्गेट केले आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशनावेळी राहुल गांधी म्हणाले, तुम्ही तुमच्या पूर्ण ताकदिनिशी एखाद्याचा विरोध करु शकता, पण तुम्ही त्यांचा द्वेष करत असला तर ते तुमचे वैयक्तीक मत आहे. मी अडवाणींशी असहमत असू शकतो, देशाप्रती त्यांच्या आणि माझ्या विचारांमध्ये कमालीचा विरोधही राहिल. त्यांच्या विचारांचा मी पूर्णपणे विरोध करेल. पण, त्यामुळे मी त्यांचा द्वेष करणे हे चुकीचे आहे. दरम्यान, या कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही हजर होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाLoksabhaलोकसभा