शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना भारत समजला नाही, त्यांना संघ कसा समजणार?; संघाचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 16:07 IST

राहुल गांधींच्या टीकेला संघाचं जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आता संघाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राहुल गांधी यांना भारतच समजला नाही. त्यामुळे त्यांना संघदेखील समजणार नाही, अशा शब्दांमध्ये संघानं राहुल गांधींवर पलटवार केला आहे. 

RSSच्या कार्यक्रमात राहुल गांधी? कट्टर डाव्या येचुरींनाही बोलावणंगेल्या आठवड्यात लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटर्जिक स्टडिजमध्ये भाषण करताना राहुल गांधींनी संघावर निशाणा साधला होता. आखाती देशांमधील मुस्लिम ब्रदरहूड आणि संघाची विचारसरणी सारखीच आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. संघाकडून भारतातील संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता. राहुल गांधींच्या या टीकेला संघाचे प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींना मुस्लिम ब्रदरहूडची विचारसरणी माहित नाही, असं कुमार म्हणाले आहेत. 

राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकलीसध्या संपूर्ण जग इस्लामिक दहशतवादाचा सामना करत असल्याचं अरुण कुमार म्हणाले. राहुल गांधी याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यांना या प्रकरणाच्या गांभीर्याची कल्पना नाही. त्यामुळेच ते अशी विधानं करतात, असं अरुण कुमार यांनी म्हटलं. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच आपण भारत समजून घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचाही कुमार यांनी समाचार घेतला. ज्यांना भारत समजला नाही, त्यांना संघ कसा समजणार?, असा प्रश्न उपस्थित कुमार यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा