शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi ED: राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 10:29 IST

Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सगल तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता आजही राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत.

Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची आज पुन्हा चौथ्यांदा सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जाणार आहे. गेल्याच आठवड्यात सगल तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता आजही राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत. 

काँग्रेसची आजही निदर्शनेगेल्या आठवड्यात सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी झाली होती. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली. राहुल गांधींच्या चौकशीवरुन देशभरातील काँग्रेस आक्रमक झाली, अनेक राज्यात केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आता आजही राहुल गांधींच्या चौकशविरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. 

सलग तीन दिवस चौकशी राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस चौकशी झाली. यादरम्यान, राहुल यांना बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी संपूर्ण स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेस