शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी LICचा पैसा बुडणाऱ्या कंपनीत का गुंतवताहेत?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत. तसेच राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यामुळे कोणत्याही संधीचा फायदा घेत राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत. त्यातच आता राहुल गांधी वारंवार मोदींना लक्ष करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरराहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेज(ILFS)ला डुबण्यापासून वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांच्या खिशावर डल्ला मारत आहेत. मोदींचा हा I Love Financial Scams तर नाही ना?,  या कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यासाठी मोदी एलआयसीचा पैसा वापरत आहेत. तसेच IL&FS या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना 2007मध्ये 70 हजार कोटींचा गिफ्ट सिटी नावाचा प्रोजेक्ट दिला होता. परंतु या प्रोजेक्टअंतर्गत कोणतंही काम करण्यात आलेलं नसून उलट भ्रष्टाचारच समोर आला.ILFSमध्ये 40 टक्के हिस्सा एलआयसी, एसबीआय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियासारख्या सरकारी संस्थांची भागीदारी आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कंपनीत 40 टक्के हिस्सा हा सरकारी कंपन्यांचा आहे. त्यामुळे त्या कंपनीच्या डोक्यावर 91 हजार कोटींचं कर्ज कसे ?, तसेच 91 हजार कोटींमधले 67 कोटी रुपयांचा एनपीए आहे.पंतप्रधान कार्यालय आणि अर्थ मंत्रालय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, एलआयसी आणि एनएचएआयवर दबाव टाकत आहेत. जेणेकरून कंपनीला दिवाळखोरीतून बाहेर काढता येईल. कंपनीत 35 टक्के हिस्सा परदेशी कंपन्यांचा आहे. परदेशी कंपन्यांचा पैसा बुडू नये म्हणूनच या कंपनीला वाचवलं जातंय. 3 कंपन्यांनी IL&FS अधिकार मिळवण्याची घोषणा केली आहे. एलआयसी, ओरिक्स कॉर्प आणि एसबीआय हे IL&FS या कंपनीचं 4500 कोटींचं कर्ज चुकवणार आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी