शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा; मीडियापार्टच्या वृत्ताची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 03:50 IST

राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मोदी भ्रष्टाचारी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

नवी दिल्ली : राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मोदी भ्रष्टाचारी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.राफेल करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशनवर रिलायन्स डिफेन्स या अनिल अंबानी यांच्या कंपनीशी करार करण्याची अट घातली होती, असे वृत्त फ्रान्समधील मीडियापार्ट या संकेतस्थळाने बुधवारी दिले. त्याचा आधार घेत राहुल यांनी मोदी यांना लक्ष्य केले. मोदींनी देशाचे ३0 हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले, अशी टीका त्यांनी केली. याच काळात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन फ्रान्सच्या दौऱ्यावर गेल्याबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केली.राफेल करारात रिलायन्सचा समावेश करण्यासाठी मोदी यांनी प्रयत्न केल्याचे फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनीही म्हटले होते. मीडियापार्टने दसॉल्टच्या अधिकाºयाचा हवाला देत रिलायन्सला सहभागी करण्याची अटच घातल्याचे वृत्त दिले आहे. या व्यवहाराची संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत आहोत, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, भ्रष्टाचार संपविण्याची भाषा करून मोदी सत्तेवर आले होते. पण तेच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत.दसॉल्टला रिलायन्सशी भागीदारी करार करण्याची अट घातली होती. ती पूर्ण केली नसती तर कंत्राट मिळालेच नसते. त्यामुळे हो म्हणण्याशिवाय दसॉल्टपुढे पर्याय नव्हता. दसॉल्टच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाºयांसमोर नागपूरमध्ये ही माहिती दिल्याचा दावा मीडियापार्टने केला होता.दसॉल्टने वृत्त फेटाळलेदसॉल्ट एव्हिएशनने मात्र मीडियापार्टने दिलेले वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही आमच्या अधिकारात, स्वत:हून रिलायन्स डिफेन्सची निवड केल्याचा दसॉल्टचा दावा आहे.संरक्षण खरेदीबाबतच्या नियमांचे पालन करण्यासाठी भारतीय कंपनीशी ५0 टक्के आॅफसेट करार करणे बंधनकारक होते. त्यासाठी दसॉल्ट एव्हिएशनने एका संयुक्त कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रिलायन्सशी स्वत:हून करार केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदी