रघुराम राजन यांना तत्काळ हटवा; स्वामींची मागणी

By Admin | Updated: May 27, 2016 04:27 IST2016-05-27T04:27:52+5:302016-05-27T04:27:52+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याविरुद्ध सहा गंभीर आरोप करीत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राजन यांना

Raghuram Rajan should be removed immediately; Swamiji's demand | रघुराम राजन यांना तत्काळ हटवा; स्वामींची मागणी

रघुराम राजन यांना तत्काळ हटवा; स्वामींची मागणी

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याविरुद्ध सहा गंभीर आरोप करीत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राजन यांना तत्काळ हटविण्याची गळ घातली आहे. १५ दिवसांत त्यांनी पंतप्रधानांना दुसरे पत्र पाठवून राजन यांच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली, याची उदाहरणे देत राजन यांच्यावर आरोपांच्या एकापाठोपाठ सहा फैरी झाडल्या आहेत.

Web Title: Raghuram Rajan should be removed immediately; Swamiji's demand