शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Row : अनिल अंबानींचा नॅशनल हेरॉल्डविरोधात 5000 कोटींचा मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 13:52 IST

Rafale Row : अनिल अंबानी यांनी नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे, कारण...

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये अनिल अंबानी आणि काँग्रेसमध्ये राफेल विमान खरेदी प्रकरणावर चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणी आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल सौद्याबाबत प्रसिद्ध केलेल्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.  प्रसिद्ध करण्यात आलेला लेख हा मानहानिकारक आणि अपमानजनक असल्याचं रिलायन्स समूहाचं म्हणणं आहे. हा दावे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या रिलायन्स डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्टक्चर आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर कंपन्यांद्वारे दाखल करण्यात आला आहे. शिवाय,  गुजरात काँग्रेसचे नेते शक्तीसिंह यांच्याविरोधातही रिलायन्स समूहाने 5 हजार कोटी रुपयांचा आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

दिवाणी आणि सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून न्यायाधीश पी. जे. तमाकुवाला हे प्रकरण पाहणार आहेत. न्यायालयाने नोटीस जारी करून 7 सप्टेंबरपर्यंत यावर उत्तर द्यायला सांगितले आहे.  

 

 

नेमके काय आहे लेखात?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल व्यवहाराची घोषणा केल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत अनिल अंबानी यांनी रिलायन्स डिफेन्स कंपनीची सुरूवात केली होती, असे नॅशनल हेरॉल्डच्या लेखात नमूद करण्यात आले आहे. यावर आक्षेप नोंदवत रिलायन्स समूहानं म्हटले आहे की, या लेखामुळे रिलायन्स समूह आणि समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची प्रतिमा खराब झाली आहे, असे सांगत नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्सRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेस