शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: काँग्रेस विरोधातील 5000 कोटींचा मानहानीचा दावा अनिल अंबानी मागे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 21:07 IST

निवडणूक प्रचार संपल्यानंतर मानहानीचा दावा रिलायन्सकडून मागे

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोल्सचे आकडे आल्यावर उद्योगपती अनिल अंबानींनी मोठा निर्णय घेतला आहे. राफेल डीलवरुनकाँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांनंतर दाखल करण्यात आलेला मानहानीचा दावा अनिल अंबानींकडून मागे घेण्यात येणार आहे. काँग्रेस नेते आणि नॅशनल हॅरॉल्डविरोधात दाखल करण्यात आलेला 5 हजार कोटींचा मानहानीचा दावा मागे घेण्याचा निर्णय अंबानींनी घेतला आहे. अहमदाबाद न्यायालयात अंबानींनी या प्रकरणी खटला दाखल केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्याआधीही काँग्रेसनं राफेल डीलचा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याची माहिती रिलायन्स समूहाचे वकील रशेष पारिख यांनी दिली. याबद्दल समूहानं घेतलेल्या निर्णयाची माहिती नॅशनल हेरॉल्डच्या वकिलांना देण्यात आल्याचं पारिख यांनी सांगितलं. रिलायन्स समूहानं मानहानीचा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतल्याच्या माहितीला नॅशनल हेरॉल्डचे वकील पी. एस. चंपानेरी यांनी दुजोरा दिला.खटला मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सुरू होईल, अशी माहिती चंपानेरी यांनी दिली. नॅशनल हेरॉल्डनं राफेल विमान खरेदी प्रकरणी एक लेख प्रसिद्ध केला होता. विश्वदीपक नावाच्या पत्रकारानं हा लेख लिहिला होता. यानंतर रिलायन्सनं विश्वदीपक आणि नॅशनल हेरॉल्डचे संपादक जफर आगा यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rafale Dealराफेल डीलAnil Ambaniअनिल अंबानीcongressकाँग्रेस