शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुमारस्वामींची दुसरी पत्नी त्यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत, इतकी आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 15:44 IST

तब्बल दहा वर्षं कुमारस्वामी दोन्ही घरांना समान वेळ देत होते.

मुंबई- कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेणारे कुमारस्वामी यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट ज्याप्रमाणे रंजक आहे त्याच प्रमाणे त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टीही तितक्याच रंजक आहेत. कुमारस्वामी यांनी २००६ मध्ये राधिकासोबत लग्न केलं होतं. तब्बल दहा वर्षं कुमारस्वामी दोन्ही घरांना समान वेळ देत होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून ते आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत असल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. कुमारस्वामींचं पहिलं लग्न १९८६ मध्ये झालं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव अनिता आहे. या लग्नाच्या वेळी राधिकाचा नुकताच जन्म झाला होता. आता राधिकाच्या संपत्तीबद्दल सगळ्यांनाच धक्का बसेल अशी माहिती समोर आली आहे. 

कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी राधिका त्यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत आहे. राधिकाची एकूण संपत्ती 124 कोटी रुपये आहे तर कुमारस्वामी यांची एकूण संपत्ती 44 कोटी रुपये आहे. राधिका लग्नानंतरही अभिनय क्षेत्रात होती. अभिनयबरोबर तीने सिनेमांची निर्मितीही केली. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या गाड्याही आहेत. यामध्ये 8 कोटी रुपयांची लॅम्बोरगिनी, 2.5 कोटी रुपयांची पोर्शे, 3 कोटी रुपयांची रेंज रोव्हर आणि 45 लाख रुपयांच्या हॅम्मर गाडीचा समावेश आहे. 

२००२ मध्ये राधिकाने कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी तिनं रतन कुमारसोबत पळून जाऊन लग्नही केलं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच रतनचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं. हा राधिकासाठी मोठा धक्का होता. पण नंतर, २०१० मध्ये एका मुलाखतीत आपलं नाव राधिका कुमारस्वामी असं सागून तिनं खळबळ उडवून दिली होती. 

कुमारस्वामी आणि राधिका यांच्या वयात २७ वर्षांचं अंतर आहे. त्या दोघांना शमिका नावाची मुलगीही आहे. मात्र, निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुमारस्वामींनी आपल्या पहिल्या पत्नीचंच नाव लिहिलं आहे. 

२००७ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना कुमारस्वामींनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ते सुट्टीत राधिकासोबत परदेशी फिरायला गेले होते.  २०१३ मध्ये स्वतःची निर्मिती असलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राधिकाने कुमारस्वामींचा फोटो वापरला होता.हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करणं गुन्हा आहे. परंतु, कुमारस्वामी-राधिकाच्या लग्नाचा कुठलाही अधिकृत पुरावा नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावली होती.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्री