शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! शाळेत मित्रांनी थट्टा केली, 7 वेळा जॉब इंटरव्ह्यूमध्ये फेल ठरली पण 33 वर्षी CEO झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 17:23 IST

33 व्या वर्षी प्रतिष्ठित कंपनीत सर्वोच्च स्थान मिळवले. राधिका यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींचा त्यांनी सामना केला.

भारताच्या यंग सीईओ (सीईओ) मध्ये समाविष्ट असलेल्या एडलवाइज एमएफच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता ( CEO Radhika Gupta) यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मानेचा आणि डोळ्यांचा त्रास असलेल्या राधिका यांना तब्बल सात कंपन्यांनी जॉब इंटरव्ह्यूमध्ये फेल केलं. पण याच तरुणीने वयाच्या 33 व्या वर्षी प्रतिष्ठित कंपनीत सर्वोच्च स्थान मिळवले. राधिका यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींचा त्यांनी सामना केला.

राधिका गुप्ता यांची आई शिक्षिका होती. राधिका यांचे शिक्षण भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि नायजेरियामध्ये झाले. राधिका यांची मान लहानपणापासूनच वाकडी आहे आणि त्यांना डोळ्यांचा देखील त्रास आहे. त्यांच्या शारीरिक कमतरतेमुळे आणि बोलण्याच्या भारतीय उच्चारामुळे मुले शाळेत त्यांची खूप थट्टा करायचे. ते राधिका यांना अप्पू नावाने हाक मारायचे. हे सिम्पसनमधील एका कॅरेक्टरचं नाव आहे.

राधिका यांनी एकदा ह्युमन ऑफ बॉम्बे नावाच्या एका संस्थेला सांगितले की, माझी नेहमी माझ्या आईशी तुलना होते. ती माझ्याच शाळेत शिकवायची. ती एक अतिशय सुंदर आणि आकर्षक स्त्री आहे. लोक नेहमी माझी तुलना माझ्या आईशी करतात आणि म्हणायचे की मी तिच्या तुलनेत खूप कुरूप आहे. यामुळे माझा आत्मविश्वास कमी व्हायचा.

कॉलेज संपल्यावर मिळाली नाही नोकरी 

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 22व्या वर्षी राधिका यांनी नोकरी शोधाय़ला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी 7 कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखती दिल्या. नशीब इतकं खराब होतं की ती एकही इंटरव्ह्यू पास झाल्या नाहीत आणि नोकरीही मिळाली नाही. बाराव्या मुलाखतीत नापास झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. घराच्या खिडकीतून उडी मारणार होत्या तेव्हा मित्रांनी घटनास्थळी पोहचून वाचवले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी