गुणवत्ता विकास जोड

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:27+5:302015-03-06T23:07:27+5:30

.....................

Quality development link | गुणवत्ता विकास जोड

गुणवत्ता विकास जोड

....
.................
या कार्यक्रमात जिल्ह्यात आतापर्यंत चार चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. यानुसार शाळा आणि विद्यार्थ्यांची अ, ब, क आणि ड श्रेणीनुसार वर्गवारी करण्यात आली. जिल्ह्यात ड श्रेणीत जवळजवळ एकही शाळा नाही. मात्र, क आणि ब श्रेणीतील शाळा अ श्रेणीत पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. हा कार्यक्रम गत वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.
....................
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात गुणवत्ता विकास कार्यक्रम सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल त्याचे प्रमुख आहेत.
........................
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद होण्यापूर्वी गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे अंतिम मूल्यांकन करण्यात येणार आहे. तीन तालुक्यात केलेल्या पुनर्पडताळणीत काही शाळांमध्ये गुणवत्ता अधिक आढळून आलेली आहे. अंतिम मूल्यांकन सरासरीने करण्यात येणार आहे.
शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.
....................
गुणवत्ता विकास कार्यक्रमाची लवकरच त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी बैठक होणार आहे. यात नियोजन करण्यात येणार आहे.
अशोक कडूस, शिक्षणाधिकारी.
...................

Web Title: Quality development link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.