शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

जेव्हा २० फूटाचा अजगर हावडा-मुंबई एक्सप्रेसच्यासमोर रेल्वे रुळावर येतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 7:43 PM

दुसऱ्या एका ट्रेनच्या क्रॉसिंगमुळे हावडा-मुंबई एक्स्प्रेस टिकारिया रेल्वे स्थानकावर थांबली होती.

चित्रकूट - अजगर कधी ट्रेन थांबवू शकतो? हे ऐकून थोडेसे विचित्र वाटतील, परंतु हे सत्य आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील माणिकपूरहून सतनाकडे जाणाऱ्या हावडा-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनला टिकारिया रेल्वे स्थानकासमोर अजनगराने सुमारे 10 मिनिटे थांबवले.

पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर प्रादेशिक अधिकारी मृत्युंजय कुमार यांनी शनिवारी सांगितले की, 'माणिकपूरहून सतनाकडे जाणारी हावडा-मुंबई एक्सप्रेससमोर शुक्रवारी सकाळी टिकारिया रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर अचानक मोठा अजगर आला. त्यामुळे सुमारे 10 मिनिटे रेल्वेची वाहतूक थांबवावी लागली. 

२० फूटाचा होता अजगर  कुमार यांनी सांगितले की, “दुसऱ्या एका ट्रेनच्या क्रॉसिंगमुळे हावडा-मुंबई एक्स्प्रेस टिकारिया रेल्वे स्थानकावर थांबली होती. जेव्हा रेल्वे रुळ फ्री झाला त्यावेळी ही गाडी सतनाकडे निघाली, तेव्हा अचानक सुमारे 20 फूट लांब अजगर रुळावर आला. हे पाहिल्यावर ड्रायव्हरने इमरजेंसी ब्रेक लावून गाडी थांबवली आणि सुमारे 10 मिनिटे या अजगराला सुखरुप बाहेर काढल्यानंतर एक्सप्रेस मार्गस्थ झाली.  

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबई