पोलीस शिपायासोबत धक्काबुक्की
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:03+5:302014-12-25T22:41:03+5:30
नागपूर : पोलीस ठाण्यात आरडाओरड करून शिपायाशी वाद घालणाऱ्या प्रेमानंद रामजी लांडगे (वय ५०, रा. आठवा मैल वाडी) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री ७ वाजता वाडी ठाण्यात ही घटना घडली. पोलीस शिपाई योगेश श्रीधरराव बहादुरे यांच्या तक्रारीवरून लांडगे याला पोलिसांनी अटक केली.

पोलीस शिपायासोबत धक्काबुक्की
न गपूर : पोलीस ठाण्यात आरडाओरड करून शिपायाशी वाद घालणाऱ्या प्रेमानंद रामजी लांडगे (वय ५०, रा. आठवा मैल वाडी) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री ७ वाजता वाडी ठाण्यात ही घटना घडली. पोलीस शिपाई योगेश श्रीधरराव बहादुरे यांच्या तक्रारीवरून लांडगे याला पोलिसांनी अटक केली. -----