ंइंग्लंडमध्ये मीडिया करतेय माल्लयाचा पाठलाग

By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:21:06+5:302016-03-14T00:21:06+5:30

भारता बाहेर गेल्यानंतर विजय माल्लयाने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. रविवारी माल्याने एका ट्विटमध्ये लिहिले की, इंग्लंडमध्ये मीडिया माझा पाठलाग करीत आहे. पण त्यांना योग्य जागा सापडत नाही, हे दु:ख आहे. मी मीडियाबरोबर बोलणार नाही. त्यामुळे परिश्रम करू नका. देश सोडण्याबाबत माल्यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट केले होते, की त्यांनी मी पळकुटा नाही असे लिहिले होते.

The pursuit of the media in England | ंइंग्लंडमध्ये मीडिया करतेय माल्लयाचा पाठलाग

ंइंग्लंडमध्ये मीडिया करतेय माल्लयाचा पाठलाग

रता बाहेर गेल्यानंतर विजय माल्लयाने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. रविवारी माल्याने एका ट्विटमध्ये लिहिले की, इंग्लंडमध्ये मीडिया माझा पाठलाग करीत आहे. पण त्यांना योग्य जागा सापडत नाही, हे दु:ख आहे. मी मीडियाबरोबर बोलणार नाही. त्यामुळे परिश्रम करू नका. देश सोडण्याबाबत माल्यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट केले होते, की त्यांनी मी पळकुटा नाही असे लिहिले होते.

Web Title: The pursuit of the media in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.