शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या याचिकेवर पूर्णेश मोदी, गुजरात सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 06:09 IST

उच्च न्यायालयाने राहुल यांची मागणी करणारी याचिका फेटाळली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोदी आडनावावरील टिप्पणीशी संबंधित गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यातील गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी आणि गुजरात सरकारला नोटीस जारी करून उत्तर देण्यास सांगितले. 

उच्च न्यायालयाने राहुल यांची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांच्या खंडपीठाने राहुल यांच्या अर्जावर सुनावणी करताना पूर्णेश मोदी आणि गुजरात सरकारला नोटीस बजावली. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. खंडपीठाने सांगितले की, या टप्प्यावर प्रश्न हा आहे की शिक्षेला स्थगिती द्यायची का? यावर वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की, गांधींना १११ दिवस त्रास सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातSupreme Courtसर्वोच्च न्यायालय